माझ्याबद्दल थोडेसे

 

मी तशी गोड मुलगी आहे
अगदीच सर्वसामान्य… माझी स्वप्न पण तशीच सर्वसामान्य
अशा मुलीच्या आयुष्यात राजकुमार आला तर की होणार ????
ह्याचीच गोष्ट सांगण्यासाठी हा लेख प्रपंच
पंकजने माझ्या आयुष्यात आनंदच आनंद आणलाय
आणि असे सुंदर क्षण मी आजपासून शब्दात मांडणार आहे
हा माझा आनंदी असण्याचा एक अजून प्रयत्न असणार आहे

जे की सुंदर आहे ते इथे असणार आहे
अगदी मनापासून
मग ते काही का असेना !!!